तू आणि तुझ्या आठवाणींच्या या बर्मूडा ट्राइंगल मध्ये
रक्त शोषल जातय माझं थेंब-थेंब..
बाहेर निघण्यासाठी चालू आहे हा माझा आकांड-तांडव..
आणखीणच गुंतत चाललोय मी या भ्रमाच्या वादळात
एक तर तोडून टाक नाळ आपली एकदाची
नाही तर घे समाऊन मला तुझ्यात...
कारण...
थकलोय मी बाहेर निघण्याचे अथक
अयशस्वी प्रयत्न करून...!!
-निखिल
माझी पहिली गझल..! तुझ्या आठवांचा भार वाहु कुठवरी गर्तेत आठवांच्या असा राहु कुठवरी कोपरा मनाचा राहिला न कोरा विरहच्या वेदनेत असा नाहू कुठवरी थकवा ना जानवे नयनांना जराही वाट अविरत तुझी अशी पाहू कुठवरी - निखिल
Comments
Post a Comment