Skip to main content

Posts

Showing posts with the label आठवण

बर्मूडा ट्राइंगल..

तू आणि तुझ्या आठवाणींच्या या बर्मूडा ट्राइंगल मध्ये रक्त शोषल जातय माझं थेंब-थेंब.. बाहेर निघण्यासाठी चालू आहे हा माझा आकांड-तांडव.. आणखीणच गुंतत चाललोय मी या भ्रमाच्या व...

गझल

माझी पहिली गझल..! तुझ्या आठवांचा भार वाहु कुठवरी गर्तेत आठवांच्या असा राहु कुठवरी कोपरा मनाचा राहिला न कोरा विरहच्या वेदनेत असा नाहू कुठवरी थकवा ना जानवे नयनांना जराही वाट अविरत तुझी अशी पाहू कुठवरी               - निखिल